जिल्ह्यात 1989 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : आज बरे झालेले 36 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-02, कोव्हीड केअर सेंटर घरडा-02, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-32 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत 1989 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:43 PM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here