जि. प.ची स्थायी समितीसह जलव्यवस्थापन समितीची बैठक रद्द

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समितीची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबैठकीबरोबर जलव्यवस्थापन समितीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. गुरुवारी जलव्यवस्थापन समिती तर शुक्रवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती बघता या बैठका रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here