रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नव्याने 70 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. यानंतर आता जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या 3345 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 11, रायपाटण 03 तर ॲन्टीजेन टेस्टमधील रत्नागिरी 15, राजापूर 03, कामथे 23, खाजगी लॅब 15 अशा एकूण 70 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:35 PM 22-Aug-20