जिल्ह्यात 75 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात 75 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3716 इतकी झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले अहवाल खालीलप्रमाणे:
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 20
लांजा – 8
राजापूर – 2
कळंबणी – 7
कामथे – 10
दापोली – 4
गुहागर – 1
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 13
खाजगी हॉस्पीटल – 10
एकूण 52 + 23 =75 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:11 PM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here