जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. यामध्ये संगमेश्वर येथील 90 वर्षीय रुग्ण आणि लांजा तालुक्यातील 55 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:39 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here