मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:23 PM 09-Sep-20