सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १०१ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २ हजार ८६ झाली आहे. दरम्यान आज ६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १०४९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १००६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३१ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 09-Sep-20