संगमेश्वर परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत

0

संगमेश्वर : गेले तीन दिवस संगमेश्वर परिसरातील बीएसएनएलची मोबाईल इंटरनेट सेवा विस्कळित झाली आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसत आहे. सध्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असून बहुसंख्य विद्यार्थी बीएसएनएलची सेवा वापरत असल्याने त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. संबधितांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here