कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 930 रुग्णांपैकी 21 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 479 आहे. तर कोरोनाबाधित एकूण 1010 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 12-Sep-20