सातारा जिल्ह्यात नवे 629 कोरोना बाधित

0

सातारा : जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 629 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 31 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. एकूण बाधित- 24578, घरी सोडण्यात आलेले- 14833, मृत्यू- 690, उपचारार्थ रुग्ण- 9055

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here