देशात 24 तासात तब्बल 97,894 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात तब्बल 97,894 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 1,132 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 51,18,254 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 10,09,976 झाली आहे. एकूण 40,25,080 नागरिक बरे झाले आहेत. तर देशात मृतांचा आकडा तब्बल 83,198 वर पोहचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here