जिल्ह्यात 70 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 70 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 70 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले 57 तर अँटिजेन टेस्ट केलेले 13 रुग्ण आहेत. यात दापोली तालुक्यात 2 रुग्ण, खेड 6, गुहागर 6, संगमेश्वर 11, रत्नागिरीत 29, लांजा 1, राजापूर 1, चिपळूण 14 रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:03 PM 21-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here