देशात आतापर्यंत 6,62,79,462 नमुन्यांची तपासणी

0

नवी दिल्‍ली : मंगळवारी दिवसभरात ९ लाख ५३ हजार ६८३ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून देशात आतापर्यंत 6,62,79,462 कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती इंडियन कॉऊन्सलिंग ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here