रत्नागिरी : मागील 24 जिल्ह्यात 64 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 64 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 10 जण आरटीपीसीआर तर 54 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 35, चिपळूण 11, खेड 2, संगमेश्वर तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:38 PM 29-Sep-20