रत्नागिरी : राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप उर्फ नाना मयेकर यांचे शुक्रवारी निधन झाले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नानांचा दांडगा संपर्क होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने रत्नागिरीतील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी शोक व्यक्त केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:15 PM 02-Oct-20