ब्रेकिंग: वाचकांना लाख लाख धन्यवाद, पुन्हा एकदा खबरदार ने आपले अव्वल स्थान सिद्ध केलंय

0

◼️ अवघ्या 5 मिनिटात खबरदारचे नवीन 5 ग्रुप हाऊस फुल्ल

रत्नागिरी : लाखो वाचकांपर्यंत क्षणार्धात आपल्या बातम्या पोहचवणारे व आधुनिक माध्यमाचा वापर करून पत्रकारितेत एक नवीन पायवाट निर्माण करणाऱ्या रत्नागिरी खबरदार चे नवीन 5 ग्रुप अवघ्या 5 मिनिटात हाऊसफुल्ल झाले. आता एकूण ग्रुपची संख्या झाली 75. आम्हाला ग्रुपमध्ये सामील करा असे रोज शेकडोनी येणारे मेसेज व विनंत्या यांना मान देत रत्नागिरी खबरदार ने आज नवीन 5 ग्रुपची लिंक प्रसारित केली होती.

वाचकांचा विश्वास, प्रेम अफाट आहे, आमच्या हितचिंकांच्या आशीर्वादाने लवकरच एक अत्याधुनिक अशी यंत्रणा आम्ही घेऊन येत आहोत. ज्या माध्यमातून आम्ही करोडो वाचकांपर्यंत पोहचू शकू

आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच कायम राहू देत

हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:19 AM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here