मुंबई : पोलीस दल व आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट खाती उघडण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलीस आयुक्तांनी सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून सायबर सेलनं या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:26 AM 06-Oct-20