खडसे आमचे पालक, त्यांनी आमच्या २ थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही : पाटील

0

मुंबई : पक्षांतर्गंत अन्याय झाल्यामुळं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे यांना भावनिक साद घातली आहे. एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करतानाच खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:25 PM 09-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here