मंदिरं खुली करण्यासाठी धार्मिक संघटना पुन्हा मैदानात, भाजपचा पाठिंबा

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिर बंद ठेवण्यात आली आहे. राज्यातील सर्व मंदिर खुली करा, यासाठी येत्या 13 ऑक्टोबरला राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना उपोषण करणार आहेत. या उपोषणाला भाजपने पाठिंबा दिला असून कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here