कोरोनाचा फटका मद्यविक्रीलाही; महसुलात 37 टक्के घट

0

पुणे : कोरोनाचा फटका राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागालाही बसला आहे. करोनामुळे मद्यसेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली झाल्याचे दिसून येते. सप्टेंबर 2019 मध्ये उत्पादन शुल्क विभागाला 178 कोटींचा महसूल मिळाला होता. यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये मात्र हा महसूल 66 कोटींनी घटत 112 कोटींवर पोहोचला. अर्थात तब्बल 37 टक्‍क्‍यांनी महसूल घटल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी देण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:24 PM 13-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here