गणपतीपुळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

0

रत्नागिरी : गणपतीपुळे रामरोड नजीक दिनेश बापट यांच्या बागेतील विहिरीत बुधवारी सकाळी बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि वनविभागाला कळविण्यात आले. हे तीन-चार महिन्याचे पिल्लू असून वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांना त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:56 PM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here