देशात आतापर्यंत नऊ कोटींहून अधिक नमुन्यांची तपासणी

0

नवी दिल्ली : देशात बुधवारी दिवसभरात ११ लाख ३६ हजार १८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील एकूण नमुन्या चाचण्यांची संख्या ९ कोटी १२ लाख २६ हजार ३०५ वर पोहोचली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:47 PM 15-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here