दसऱ्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी खबरदारच्या whtasapp ग्रुपमध्ये सामील होण्याची संधी

0

◼️ वाचकांच्या प्रचंड मागणीमुळे नवीन पाच ग्रुपच्या लिंक प्रसारित होणार

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वात मोठे कव्हरेज असणाऱ्या व आपल्या बातम्यांच्या माध्यमातून जगभरात पोहचणाऱ्या रत्नागिरी खबरदारची वाचकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आज रत्नागिरी खबरदार 75 whatsapp ग्रुप, वेबसाईट च्या माध्यमातून 75 लाख वाचक, 26 हजार मोबाईल मध्ये असणारे रत्नागिरी खबरदार न्यूज अँप, फेसबुक पेज, ट्विटर, युट्यूब आदी माध्यमातून आपल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. हजारो वाचक रत्नागिरी खबरदारच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असतात. म्हणूनच या दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आम्ही नवीन 5 ग्रुपच्या लिंक प्रसारित करणार आहोत. मागील वेळी अवघ्या 3 मिनिटात सर्व ग्रुप फुल्ल झाले होते. त्यामुळे यावेळी लक्ष ठेवा व रत्नागिरी खबरदारच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

◼️ आमच्या www.ratnagirikhabardar.com या वेबसाईटवर देखील या लिंक प्रसारित होणार आहेत याची नोंद घ्यावी.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:20 PM 22-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here