मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सातत्याने राज्यात दौरा करत आहेत. कोरोना काळ आणि परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कामाबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते. ट्विट करत शरद पवारांना Hats Off केले होते. मात्र, हे ट्विट आता पंकजा मुंडे यांनी डिलिट केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 28-Oct-20