किराणा मालाचे दुकान फोडून सामान लांबवले

0

संगमेश्वर : तालुक्यातील कुचांबे येथील किराणा मालाचे दुकान फोडून किराणा माल व ३५ लिटर गोडेतेल असे एकूण ६ हजार ९२० रूपयांचे सामान चोरल्याप्रकरणी सुनील उर्फ कट महादेव गायकर (रा. कुचांबे गायकरवाडी, संगमेश्वर) विरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात रमेश विठोबा जागुष्टे (५३, रा. कुचांबे गुरववाडी, संगमेश्वर) यांनी तक्रार दिली आहे. चोरीची ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वा. कालावधीत घडली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 31-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here