शासकीय कर्मचारी संघटनेची आज सभा

0

रत्नागिरी : राज्य शासकीय, निमशासकीय संघटनेच्या २६ नोव्हेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपाच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचारी, मध्यवर्ती संघटना तसेच सर्व शासकीय कर्मचारी संघटना, समन्वय समितीची सभा बुधवार दि. ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महसूल संघटना हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता आयोजित केली आहे. सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विजय राजेशिर्के यांनी केले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here