राजापूर : येथील पंचायत समितीची मासिक सभा १३ नोव्हेंबर रोजी सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या किसान भवनात सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी विविध विभागांचा आढावा घेतला जाणार आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 06-Nov-20