चिपळूण : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच उद्योग राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे या आज जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात शनिवारी (दि. ७) सकाळी १० वाजता त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 07-Nov-20