लोरे येथील मोबाईल टॉवरचा लोकार्पण सोहळा संपन्न

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या मोबाईल टॉवरचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता खासदार विनायक राऊत साहेब यांच्या प्रयत्नातून यास मंजुरी मिळाली आहे. या टॉवरमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासात येणारी नेटवर्कची अडचण दूर होईल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 07-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here