सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज 6 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून मालवणमधील एकाचा मृत्यू झाला आहे. आज अखेर मृत झालेल्यांची संख्या 128 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 328 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 09-Nov-20