इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी २०२१ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित केले आहे. त्यानुसार इंग्लंडचा पुरुष संघ भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका इंग्लंडमध्ये होईल. तसेच इंग्लंड पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकाही पुढीलवर्षी खेळणार आहे. त्याचबरोबर महिला इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 18-Nov-20