जिल्ह्यात 24 तासात 13 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 13 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:58 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here