भाजप आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जन आक्रोश यात्रा काढण्याच्या तयारीत होते. सकाळी कदम आपल्या निवास्थानातून बाहेर पडले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here