शृंगारतळी आठवडा बाजार सुरु

0

वरवेली : मागील आठ महिने कोरोनाच्या संकटामुळे शृंगारतळी येथे दर शनिवारी भरणारा आठवडा बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा आठवडा बाजार भरू लागला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here