देशात २४ तासांत ४५ हजार ८८२ नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात ४५ हजार ८८२ नवे करोनाबाधित आढळले, तर ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासात ७ हजार ५४६ कोरोना रुग्णांची नोंद, ९८ जणांचा मृत्यू, ६ हजार ६८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 20-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here