मंडणगड नगर पंचायत इमारतीच्या नूतनीकरणाचे आज उद्घाटन

0

मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन बुधवारी रत्नागिरी-रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, जि. प. अध्यक्ष रोहन बने, आ. भास्कर जाधव, आ. योगेश कदम, आ. शेखर निकम, आ. राजन साळवी, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्षा आरती तलार, उपनगराध्यक्षा स्नेहल मांढरे, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here