मुंबई : मुंबई पोलिसांनी ड्रग्ज संबंधित प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत सुमारे १४६.१४३ किलो एम.डी (मेफेड्रॉन) जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे ५८ कोटी आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 27-Nov-20