रायपाटण विठ्ठल-रखुमाई मंदिरात भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

0

राजापूर : कार्तिकी एकादशीनिमित्त रायपाटण येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात जाऊन कोरोनाचे निकष पाळत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला बुधवारी प्रारंभ झाला असून शुक्रवारी समाप्ती होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 27-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here