मतदार यादीतून अभिजीत बिचुकलेंचे नाव गायब

0

सातारा : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे अपक्ष उमेदवार म्हणून पुणे विभाग पदवीधर मतदार संघात उभे राहिले आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार सुद्धा केला होता. मात्र, अभिजित बिचुकले यांचं नावच मतदार यादीतून गायब झालं आहे. नाव मतदार यादीतून गायब झाल्यानंतर बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:44 PM 01-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here