रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नगरपालिकेच्या कारवाईला सुरुवात

0

◼️ मारुती मंदिर परिसरातील खोके उचलले

रत्नागिरी : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आदेश दिल्याने आता आज सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारी अतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. आज सकाळपासून ही कारवाई सुरू झाली असून मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी व इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. आता ही कारवाई कुठपर्यंत जाऊन थांबते ? यावर दबाव येतो काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:08 PM 1/Dec/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here