चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते गुरववाडी येथे रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या साकवाची वेल्डींग करून दुरुस्ती करण्यात येत आहे. याबाबत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी नाराजी व्यक्त करीत कोकण रेल्वे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 02-Dec-20