आमदार राजन साळवी यांनी घेतली मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

0

राजापूर : राजापूर विधानसभा मतदार संघातील पर्यटन विकास आराखड्याबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. राजापूर मतदार संघाचा पर्यटन विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून आमदार राजन साळवी यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदन देऊन अनेकवेळा पाठपुरावा केला. मतदार संघातील ऐतिहासिक वास्तू, लाभलेला समुद्र किनारा, पर्यटन विकासामुळे मिळणार रोजगार आदी विषयांवर चर्चा केली. ना. ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 03-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here