दिलासादायक : जिल्ह्यात 24 तासात केवळ 4 पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 151 रुग्ण उपचाराखाली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:06 PM 07-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here