मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचे धाकटे सुपुत्र पूर्वेश सरनाईक ईडी कार्यालयात गैरहजर राहणार आहेत. आजारी असल्यामुळे चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी दिलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 14-Dec-20