राजापुरचे उपनगराध्यक्ष संजय ओगले यांचा मुदत संपल्याने राजीनामा

0

राजापूर : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये निश्चित झालेल्या धोरणाप्रमाणे आपली एक वर्षाची मुदत संपल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक उपनगराध्यक्ष संजय ओगले यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ओगले यांनी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांच्याकडे हा राजीनामा दिला असून ओगले यांचा हा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी तो मुख्याधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. बुधवाारी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 17-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here