मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा लोकप्रिय गाण्याचा ओळी शेअर करत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 28-Dec-20