थिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी २१ वर्षीय आर्या राजेंद्रन यांची निवड

0

केरळ : केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर निवडून गेलेल्या २१ वर्षीय आर्या राजेंद्रन यांची तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या महापौरपदी  निवड झाली आहे. यासोबतच त्या देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर ठरल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here