चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक सोमवारी झाली. महाविकास आघाडीने या समित्या मिळविल्या. त्यामध्ये मनोज शिंदे बांधकाम सभापती, शशिकांत मोदी आरोग्य सभापती, सुरय्या महंमद फकीर महिला बालकल्याण सभापती, बिलाल पालकर पाणी सभापती, सफा गोठे शिक्षण सभापती झाले आहेत. स्थायी समितीत अपक्ष नगरसेविका सीमा रानडे यांना स्थान मिळाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:49 PM 29-Dec-20