मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटनासाठी पुन्हा खुला

0

रायगड : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटनासाठी 25 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 या कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पर्यटक व्यवसायिकांच्या मागणीनंतर प्रशासनाने बंदी आदेश मागे घेत मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खुला केला आहे मात्र किल्ल्यावर एक दिवसात 400 पेक्षा अधिक पर्यटक जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 29-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here