ग्रा. पं. निवडणूक : दापोलीत ११ अर्ज अवैध

0

दापोली : तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांपैकी ११ अर्ज अवैध ठरले आहेत तर ८६८ अर्ज रिंगणात आहेत. तालुक्यात चंद्रनगर व रुखी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे पहिल्याच टप्प्यात स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here